सातबारा Watch

← पिंपळगांव बु.

Ferfar #1644 · पिंपळगांव बु.

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
221
Talathi
गजानन सोपान टेकाळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : पिंपळगाव बुद्रुक ग्रामसेवा सहकारी संस्था मर्या.पिंपळगाव बुद्रुक ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा लिहून घेणार : शिवहरी पुंजाजी नागरे रा.पिंपळगाव बुद्रुक ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा यांनी सर्व्हे क्रमांक : 221 तपशिल : शिवहरी पुंजाजी यांनी पिंपळगाव बु ग्रामसेवा सोसायटी कडून रु 70000 पीककर्ज घेवूण आपली जमीन तारण गहाण दिली - 1034 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेचे दिनांक 28.10.2026 रोजीचे पत्रावरून नोंद घेतली असे.