Ferfar #1645 · पिंपळगांव बु.
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- गजानन सोपान टेकाळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार श्री शिवहरी पुंजाजी नागरे रा.पिंपळगाव बुद्रुक ता.देऊळगावराजा यांनी अर्ज दिला कि,मौजे पिंपळगाव बुद्रुक येथील गट क्रमांक 221 क्षेत्र 2.00 हे.आर.जमिनीवरील सामाईक खात्यात असलेले आईचे नाव पार्वती पुंजाजी नागरे ह्या दिनांक 26.01.2025 रोजी मयत झाल्या असून त्यांना असलेले वारस यापूर्वी फेरफार क्रमांक 771 नुसार दिनांक 05.05.2013 रोजी हक्कसोडपत्र करून दिले असल्याने पार्वती पुंजाजी नागरे यांचे नाव कमी केले असे.
वरीलप्रमाणे अर्ज ,प्रतिज्ञापत्र क्रमांक 93/2026 दि.07.10.2026 ,मृत्यूचा दाखला तसेच स्थानिक चौकशी वरून नोंद घेतली असे.