सातबारा Watch

← पिंपळगांव चिलमखा

Ferfar #3046 · पिंपळगांव चिलमखा

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
ज्योती सुर्यकांत लोखंडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : दि.बुलढाणा जि.के.सह.बॅक मर्या. शाखा देऊळगाव राजा लिहून घेणार : केदारनाथ एकनाथ बोरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : दि.बुलढाणा जि.के.सह.बॅक मर्या. शाखा देऊळगाव राजा याचकडून केदारनाथ एकनाथ बोरकर यांनी 49791 /-रु कर्ज घेऊन आपली जमीन गहान दिली.कर्जाचा भरणा न केल्यामुळे जप्ती बोजा चढविण्यात आला 2558 सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : विविध कार्यकारी सहकारी संस्था शाखा दे.राजा केदारनाथ एकनाथ रु 25000/- गहाण दिली 1056 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.जा.क्र.266 दि.22/10/2026 वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.