Ferfar #3047 · पिंपळगांव चिलमखा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 218/1/45
- Talathi
- ज्योती सुर्यकांत लोखंडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : पिपल्स को-ऑप.बँक लि.देऊळगांवराजा
लिहून घेणार : दिपक अंबादास सेवनकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 218/1/45 तपशिल :प्रमाणे दिपक अंबादास सेवनकर यानी पिपल्स को-ऑप.बँक लि.देऊळगांवराजा तर्फे कर्मचारी श्री सतिश वसंतराव सोनार यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 2340
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.180/ 2026 दि.09/10/2026 तसेच दुय्यम निबंधक देऊळगाव राजा याचे कडील दस्त क्र.2177 /2026दि.7/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.