Ferfar #4921 · कुंभारी
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/3/13
- Talathi
- ज्योती सुर्यकांत लोखंडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देऊळगांव राजा जि. बुलडाणा तर्फे शाखा व्यवस्थापक संदीप गणेश पसारकर
गहाणखत लिहुन देणार : संजय ज्ञानदेव घुगे रा. कुंभारी यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2252-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/3/13 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय ज्ञानदेव घुगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
स्वाती संजय घुगे (खाता क्रमांक :- ) ,