सातबारा Watch

← जवळखेड

Ferfar #3741 · जवळखेड

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
परशराम सुगदेव सोळंके
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 व्यवहार - आंबा नोंद अर्जदार - ज्योती सुरेश अवघडराव यांनी गट न 43 मधील हिस्सा 1.01 हे आर जमिनी मध्ये सिताफळ 10 झाडे, व आंबा 200 झाडे,जांब 5 झाडे जमिनी मध्ये सन 2026 खरीब हंगामा मध्ये लागवड केले असे प्रतिज्ञापत्र क्र 2650039851261268200184200 /2026 दि 3/7/2026 रोजी प्रतिज्ञापत्र नमूद केले, सदर फेरफार हा अर्जदार अर्ज व प्रतिज्ञापत्र या वरून घेण्यात आला