Ferfar #3749 · जवळखेड
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- परशराम सुगदेव सोळंके
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
व्यवहार - विहिरीला वारस
अर्जदार - प्रकाश उत्तम गवई यांनी जवळखेड येतील गट न 193 मधील इतर अधिकारामध्ये उत्तम संभाजी गवई यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी योजने अंतर्गत एक विहीर अशी इतर अधिकारामध्ये नोंद आहे सदर उत्तम संभाजी गवई यांचे वारस पुढील प्रमाणे गयाबाई उत्तम गवई,प्रकाश उत्तम गवई,लता देविदास झोटे,पुष्पा भास्कर काकडे,रंजना अरविंद सोनुने,असे वारस असून असे प्रतिज्ञा पत्रात नमूद आहे करिता पुढील कार्यवाहीस्तव सादर