Ferfar #3750 · जवळखेड
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 516
- Talathi
- परशराम सुगदेव सोळंके
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
व्यवहार - विहिरीची नोंद
अर्जदार - बबन सीताराम सोरमारे रा जवळखेड यांनी मौजे जवळखेड येथील गट न.516 मधील हिस्सा 0.02 आर जमिनीमध्ये एक विहीर असल्याबाबत स्वयं घोषणा पत्र (विहीर नोंदीबाबत)मुद्रांक विक्री क्र8558 दि.21/08/2026 रोजी 100 रु च्या बॉंड वर लिहून दिले कि मौजे जवळखेड येथील गट क्र 516 मधील हिस्सा 0.02 आर जमिनीमध्ये एक विहीर संपूर्ण मालकीची असल्याबाबत नमूद केले आहे.
सदर फेरफार हा बबन सीताराम सोरमारे यांनी दिलेले अर्ज व 100 रु बॉंड [अनोंदणीकृत ]नुसार सदर फेरफार घेण्यात आला .
पुढील कार्यवाहीसत्व सादर