Ferfar #1466 · बोरखेडी बावरा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- बी.ए.काकड
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा जालना तर्फे विशाल अरुण जाधव
गहाणखत लिहुन देणार : गिरीष वसंत सुतार ,राहुलदेव वसंत सुतार रा. बोरखेडी बावरा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2292-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2291553.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिरीष वसंत सुतार ,राहुलदेव वसंत सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2291553.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
छाया जगन निकाळजे (खाता क्रमांक :- ) ,