Ferfar #5293 · पिंपळनेर
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/1/प्लॉट
- Talathi
- सरिता अंबादास वाघ
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.के.एफ. होम फाइनेंस लि. तर्फे राहुल विठ्ठल राठोड
गहाणखत लिहुन देणार : राजेश भिकनराव झिने रा. पिंपळनेर यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2417-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122/1/प्लॉट नं.21 अ क्षेत्र 1.0275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश भिकनराव झिने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
निशा राजेश झिने (खाता क्रमांक :- 3696) ,
122/1/प्लॉट नं.21 अ