सातबारा Watch

← भिवगांव बु.

Ferfar #1494 · भिवगांव बु.

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
आकाश राधाकिसन खरात
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/प्रस्तु-1/725/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस.64/भिवगाव बु/40/2025-26 आदेश दिनांक : 27/01/2026 भूसंपादन प्रकरण क्रमांक 05/2003-04 भिवगाव बु (सावखेड भोइ) या प्रकरणात निवाडा नुसार गट नं 155 मधील मूळ खातेदार सर्जेराव रेशमाजी जा्धव यांचे 0.18 हे. आर. क्षेत्र संपादीत झालेले आहे. सदर क्षे्त्राची नोंद कार्यकारी अभियंता सिंचन विभाग जि.प. बलडाणा यांच्या नावे करण्याकरीता फेरफार क्रमांक 367 रदद करण्पात आला त्या नुसार मोहम्मद सलीम नियाझ मोहम्मद हे नाव कमी होऊन सर्जेराव रेशमाजी जाधव यांचे नाव दाखल झाले होते. दस्त क्रमांक 1459/2007 या प्रमाणे रजी. खरेदीखताने लिहून देणार सर्जेराव रेशमाजी जाधव यांचेकडुन 14 है. 21 आर पैकी 1 हे. 21 आर जमिन मौल्यवान भरण्यात विकत घेतली आहे. त्या सदर दस्त क्र. 1459/2007 प्रमाणे गट नं. 155 मधील 1 हे. 21 आर ची नोंद फेरफार क्र. 367 प्रमाणे लिहून घेणार मोहम्मद सलीम नियाझ मोहम्मद यांच्या नावी होती. तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/प्रस्तु-1/725/2026 नुसार मूळ खरेदी दार मोहम्मद सलीम नियाझ मोहम्मद यांच्या नावे भूसंपादन होऊन उरलेले 1.03 हे.आर. क्षेत्र करण्यात आले. सबब फेरफार घेण्यात आला.