सातबारा Watch

← गिरोली बु.

Ferfar #1601 · गिरोली बु.

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
आकाश राधाकिसन खरात
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र. एस.आर. व्ही- 43/गिरोली बु/73/2026 आदेश दिनांक : 06/05/2026 ज्याअर्थी श्री विठ्ठल लक्ष्मण झोरे व इतर सर्व रा. गिरोली बु ता. देऊळगाव राज जि बुलडाणा यांनी त्यांच्या मालकीच्या गिरोली येथील गढ़ 76 मधीन 0.52 हेक्टर आर आवार 2.20 पैसे सत्ता प्रकार घरणाधिकार भोगवटदार वर्ग-१ या शेतजमिनीच्या विभाजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५. अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (भारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ नियम ३ अन्वये नमुना अ मध्ये सर्व शिसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल ( धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ नियम ३ अन्वये नमुना मध्ये उद्घोषणा प्रसिद्धी करण्यात आली होती त्यानुसार खालीलप्रमाणे विभाजन करण्यात आले. 1) माणिक लक्ष्मण झोरे गिरोली बु गट नं 76 मधील 0.52 हे.आर. पैकी मिळणारा हिस्सा 0.26 हे.आर. 2 लक्ष्मण विठ्ठल झोरे गिरोली बु गट नं 76 मधील 0.52 हे.आर. पैकी मिळणारा हिस्सा 0.13 हे.आर. 3) अशोक विठ्ठल झोरे गिरोली बु गट नं 76 मधील 0.52 हे.आर. पैकी मिळणारा हिस्सा 0.13 हे.आर. सबब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र. एस.आर. व्ही- 43/गिरोली बु/73/2026 आदेश दिनांक : 06/05/2026 नुसार फेरफार घेण्यात आला.