सातबारा Watch

← गिरोली खु.

Ferfar #1839 · गिरोली खु.

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
सागर अनिल देशपांडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे गिरोली खुर्द येथील गट नं 157 मधील खातेदार आकाश राजेश झिने,उज्वल राजेश झिने,गोदावरी राजेश झिने,धनंजीनी प्रदीप वाहूळ यांनी त्यांचा विहिरीतील 1/3 हिस्सा सारंगधर गंगाधर कंकाळ व वैशाली संजय झिने यांना दिनांक 21/05/2026 रोजी रजि.दस्त क्र.1181 द्वारे विक्री केला आहे.