सातबारा Watch

← तुळजापुर

Ferfar #2037 · तुळजापुर

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
418
Talathi
बी.ए.काकड
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली शाखा देऊळगाव राजा तर्फे शाखा व्यवस्थापक श्री भगवान विठ्ठल इंगळे गहाणखत लिहुन देणार : श्रीकिसन गोपाळा मालनकर रा. तुळजापुर यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2332-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकिसन गोपाळा मालनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गणेश श्रीकृष्ण मालणकर (खाता क्रमांक :- ) ,