Ferfar #2039 · तुळजापुर
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहुन घेणार : गंगाधर कोंडीबा तिडके
यांनी सर्व्हे क्रमांक 268,269,294,406 वर घेतलेला बोजा कर्जदार - गंगाधर कोडिबा तिडके बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा दे.राजा 60000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि १/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.