सातबारा Watch

← देऊळगांव राजा

Ferfar #12490 · देऊळगांव राजा

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
76/5/41
Talathi
राजु मानसिंग तागवाले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कावि/प्रस्तु-3/817/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली. बंद केलेला स.नं. / गट नं. =76/5/41 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्याधिकारी नगर परिषद देऊळगांव राजा यांचेकडील आदेश जा.क्र./नपादे/तां/1660/2026 दिनांक 29/9/2026 नुसार स.नं 76/5/6,76/5/40,76/5/41,76/5/42,76/5/43 एकुण क्षेत्र 372.40 आर चौमी चे एकत्रीकरण करुन 76/5/6अे,76/5/6बी,76/5/6सी,76/5/डी क्षेत्र 372.40 अशी आंतरविभागणी केली.त्यामुळै सदर 7/12 बंद केला आदेशानुसार नोंद केली.