Ferfar #12497 · देऊळगांव राजा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- राजु मानसिंग तागवाले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावि/स.म.अ./प्रस्तु-3/534/2026
आदेश दिनांक : 21/09/2026
मुख्याधिकारी नगर परिषद देऊळगांवराजा यांचेकडील जा.क्र./नपादे/कक्ष-2/1128/2026 दिनांक 15/6/2026 नुसार मौजे देऊळगांवराजा येथील स.नं 65 मधील वैशाली बाळकृष्ण तिडके ,विष्णु लक्ष्मण बोंद्रे ,शारदा पंढरीनाथ म्हस्के यांचे क्षेत्र 5185 चौमीटर जमीन अनाधिकृत गुंठेवारी विकास नियमाधिन करण्यात आली व उपअधिकक्षक भुमिअभिलेख कार्यालय देऊळगांवराजा यांचे दुरुस्ती पर्णी क्रमांक 355/2026 नुसार स.नं 65 मधुन 5185 चौमीटर क्षेत्र निवासी प्रयोजनासाठी अकृषक करण्यात आल्याने त्यास नविन भुखंड क्रमांक 65/1/1 ते 65/1/23 क्षेत्र 2580.40 चौमी,खुली जागा भुखंड क्रमांक 65/1/24/खुली जागा क्षेत्र 300.99 चौमी व रस्ता भुखंड क्रमांक 65/1/25/रस्ता क्षेत्र 2303.61 चौमी देण्यात आले , गावचे वहिती क्षेत्र 5185 चौ मीटरने कमी होऊन वहिती आकार 1.86 रु.पैसे ने कमी झाला .