सातबारा Watch

← देऊळगांव राजा

Ferfar #12555 · देऊळगांव राजा

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
16/2/अ/1
Talathi
राजु मानसिंग तागवाले
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोला मंडलम इनव्हेस्टमेंट अँन्ड फायनान्स कंपनी लिमीटेड शाखा चिखली जि. बुलडाणा तर्फे बँक कर्मचारी सुदर्शन परमेश्वर कोल्हे गहाणखत लिहुन देणार : निखील गणेश बांडे रा. देऊळगांव राजा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2265-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/2/अ/1 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखील गणेश बांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रेणुका गणेश बांडे (खाता क्रमांक :- ) ,