सातबारा Watch

← देऊळगांव राजा

Ferfar #12556 · देऊळगांव राजा

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
76/6/14
Talathi
राजु मानसिंग तागवाले
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुबोध नागरी सहकारी पत संस्था म देऊळगाव राजा तर्फे व्यवस्थापक प्रल्हाद रामभाऊ टकले गहाणखत लिहुन देणार : संदीप कैलास खरात रा. देऊळगांव राजा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2267-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/6/14 क्षेत्र 0.7490 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप कैलास खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.