Ferfar #12562 · देऊळगांव राजा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/1अ/1/27बी
- Talathi
- राजु मानसिंग तागवाले
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : प्रसाद श्रीराम विघ्ने रा. देऊळगांव राजा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2279-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1765390.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/1अ/1/27बी क्षेत्र 0.5808 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद श्रीराम विघ्ने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1765390.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लता प्रसाद विघ्ने (खाता क्रमांक :- 2325) ,