सातबारा Watch

← देऊळगांव राजा

Ferfar #12572 · देऊळगांव राजा

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राजु मानसिंग तागवाले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस-64/देऊळगांव राजा/29/2025-26 आदेश दिनांक : 17/07/2026 मा.तहसिलदार देऊळगांव राजा यांचेकडील आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस-64/देऊळगांव राजा/29/2025-26 आदेश दिनांक : 17/07/2026 नुसार मौजे देऊळगांव राजा येथील स.नं 70/2/3/21 मधील एकनाथ शंकर रामाणे यांचे नावावरील नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक 1014/1993 दिनांक 7/12/1993 नुसार क्षेत्र 1.5375 आर चौमी पैकी रमेश श्रीकृष्ण मेहुनकर यांचे नावे 0.7687 आर चौमी अशी दुरुस्ती त्यानंतर ,रमेश श्रीकृष्ण मेहुनकर यांचे नावावरील दस्त क्रमांक 607/1993 दिनांक 16/4/1993 नुसार बबन वामन कुमठे यांचे नावे 0.7687 आर चौमी दुरुस्ती व बबन वामन कुमठे यांचे नावावरील दस्त क्रमांक 1025/1994 दिनांक 27/6/1994 नुसार क्षेत्र 0.7687 आर चौमी क्षेत्र ज्योती लक्ष्मण खैरे यांचे नावे 0.7687 आर चौमी अशी दुरुस्ती असल्यामुळे एकनाथ शंकर रामाणे यांच्या नावावरील क्षेत्र 1.5375 आर चौमी पैकी ज्योती लक्ष्मण खैरे यांचे नावे 0.7687 आर चौमी क्षेत्र दाखल केले आदेशानुसार नोंद केली. 70/2/3/प्लॉट नं.21