Ferfar #12582 · देऊळगांव राजा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1/15
- Talathi
- राजु मानसिंग तागवाले
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को ऑप बैंक लि चिखली शाखा देऊळगांव राजा तर्फे शाखा व्यवस्थापक श्री अनिल अर्जुन मुडसिंगे
गहाणखत लिहुन देणार : संजय शामराव पाटील रा. देऊळगांव राजा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2295-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/1/15 क्षेत्र 2.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय शामराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सविता संजय पाटील (खाता क्रमांक :- ) ,