Ferfar #12607 · देऊळगांव राजा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पीरामल फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : सतिश उत्तमराव नरोडे रा. देऊळगांव राजा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2382-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7860698.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/2/5, 56/2/6 क्षेत्र 2.2706 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश उत्तमराव नरोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7860698.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रेखा सतिश नरोडे (खाता क्रमांक :- 6304) ,
रेखा सतिश नरोडे (खाता क्रमांक :- ) ,