सातबारा Watch

← मोहाडी

Ferfar #1730 · मोहाडी

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
विश्वास रामदास शेळके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : मोहाडी ग्रामसेवा सह.संस्था र.न 1113 लिहून घेणार : लक्ष्मण कुंडलीक इंगळे रा- मोहाडी यांनी मौजा मोहाडी येथील गटक्र/ सर्व्हे क्रमांक : 171 तपशिल : मोहाडी ग्रामसेवा सह. संस्था र.न. 1113 - 600 रु. 45000/- लक्ष्मन कुंडलीक इंगळे - 600 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मोहाडी ग्रामसेवा सह.संस्था मोहाडी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र14 दिनांक 14/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.