Ferfar #1696 · वरुडी
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्या.बुलडाणा शाखा साखरखेर्डा
गहाणखत लिहुन देणार : रतन भाऊराव गवई रा. वरुडी यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3273-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1115000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/9/अ, 46/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रतन भाऊराव गवई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1115000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.