Ferfar #7697 · साखरखेर्डा
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- प्रशांत शंकरराव पोंधे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : श्री. मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था शाखा साखरखेर्डा
लिहून घेणार : गजानन कचरुबा अवचार
यांनी सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : प्रमाणे गजानन कचरुबा अवचार यानी श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली र नं 436 शाखा साखरखेर्डा यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7108
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.13/10/26 व तसेच दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्र. 3154 दिनांक 13/10/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.