सातबारा Watch

← साखरखेर्डा

Ferfar #7703 · साखरखेर्डा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
210, 239
Talathi
प्रशांत शंकरराव पोंधे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकरी पतसंस्था म. साखरखेर्डा लिहून घेणार : श्रीराम सोनाजी बेडमाळी यांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : कर्जदार श्री. गणेश श्रीराम बेंडमाळी व सहकर्जदार श्री.श्रीराम सोनाजी बेंडमाळी यांनी श्री. मुंगसाजी महाराज नागरी सह पतसंस्था म.चिखली कडून रु.1200000 कर्ज घेऊन जमीन गहाण दिली 1.6000 हे.आर.चौ.मी - 6915 सर्व्हे क्रमांक : 239 तपशिल : कर्जदार श्री. गणेश श्रीराम बेंडमाळी व सहकर्जदार श्री.श्रीराम सोनाजी बेंडमाळी यांनी श्री. मुंगसाजी महाराज नागरी सह पतसंस्था म.चिखली कडून रु.1200000 कर्ज घेऊन जमीन गहाण दिली 1.6000 हे.आर.चौ.मी - 6915 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील व दुय्यम निबंधक मेहकर यांचा कडील दस्त क्र.5968 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.