सातबारा Watch

← शिंदी

Ferfar #3463 · शिंदी

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
लखनसिंग भैयालाल राजपूत
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : आदिती अर्बन को ऑफ क्रे. सोसा शाखा साखरखेर्डा लिहून घेणार : लक्ष्मन साहेबराव दहातोंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 288 तपशिल : प्रमाणे लक्ष्मन साहेबराव दहातोंडे यानी अदिती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी म बुलढाणा र नं 337 शाखा साखरखेर्डा यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3437 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक4/9/26 व दुय्यम निंबधक चिखली याचेकडील दस्त क्र. 7670 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.