सातबारा Watch

← शिंदी

Ferfar #3468 · शिंदी

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
लखनसिंग भैयालाल राजपूत
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : s b i साखरखेर्डा लिहून घेणार : हनुमानसिंग भिमसींग राजपुत यांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : हनुमानसिंग भिमसिग राजपूत यांची जमीन गहाण SBI सा खेर्डा रु २००००० /- - 2584 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.