Ferfar #3473 · शिंदी
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : आदिती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी म. बुलढाणा शाखा साखरखेर्डा
लिहून घेणार : सतिश रामदास बंगाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 130 तपशिल : प्रमाणे सतिश रामदास बंगाळे यानी अदिती अर्बन को ऑप क्रेडीट सो म बुलडाणा र नं 337 शाखा साखरखेर्डा ता सिंदखेड राजा च्या वतीने श्री परमेश्वर रुस्तुम भुतेकर ,अदिती अर्बन को ऑप क्रेडीट सो म बुलडाणा र नं 337 शाखा साखरखेर्डा ता सिंदखेड राजा च्या वतीने श्री परमेश्वर रुस्तुम भुतेकर यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3069
सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : प्रमाणे सतिश रामदास बंगाळे यानी अदिती अर्बन को ऑप क्रेडीट सो म बुलडाणा र नं 337 शाखा साखरखेर्डा ता सिंदखेड राजा च्या वतीने श्री परमेश्वर रुस्तुम भुतेकर ,अदिती अर्बन को ऑप क्रेडीट सो म बुलडाणा र नं 337 शाखा साखरखेर्डा ता सिंदखेड राजा च्या वतीने श्री परमेश्वर रुस्तुम भुतेकर यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3069
सर्व्हे क्रमांक : 130 तपशिल : दिनांक 21/03/2022 रोजी अदिती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी म.बुलढाणा चा सतिश रामदास बंगाळे यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. - 3076
सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : दिनांक 21/03/2022 रोजी अदिती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी म.बुलढाणा चा सतिश रामदास बंगाळे यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. - 3076
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांच्या कडील दस्त क्र. 3451 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.