सातबारा Watch

← दरेगांव शेदुर्जन

Ferfar #3043 · दरेगांव शेदुर्जन

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
ज्ञानेश्वर हरी दांडगे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सत्यजित अर्बन को ऑप क्रेडीट सोसा म मेहकर शाखा साखरखेर्डा ता.सिंदखेडराजा जि बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : अनिल काशीराम बंगाळे रा. दरेगांव शेदुर्जन यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6543-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 279 क्षेत्र 2.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल काशीराम बंगाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.