Ferfar #858 · तांदुळवाडी खामगाव
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- मधुकर आबा उदार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/तांदुळवाडी/14/2026-27
आदेश दिनांक : 02/11/2026 मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांचे न्यायालयात रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/तांदुळवाडी/14/2026-27 आदेश पारीत दिनांक 02/11/2026 रोजी मौजे तांदुळवाडी येथील
गट नं 130 मधील खातेदार प्रदिप प्रल्हाद जायभाये यांनी आपल्या जमीन क्षेत्र 0.81 हे आर पैकी 0.54 हे.आर क्षेत्र पुढीलप्रमाणे विभाजन करून दिली आहे.
लिहुन घेणार:- 1) गट नं 130 मधील सावित्रीबाई भास्कर जायभाये यांना क्षेत्र 0.81 हे आर पैकी 0.28 हे.आर आणि विहिरी मधील 0.09 पै हिस्सा दिला आहे. 2) गट नं 130 मधील ज्योती मनोहर जायभाये यांना क्षेत्र 0.81 हे आर पैकी 0.26 हे.आर आणि विहिरी मधील 0.08 पै हिस्सा दिला आहे.
वरील नोंद म.ज.म अ 1966 चे कलम 85 आदेशा नुसार घेण्यात येत आहे करीता नोंद मंजुरीस्तव सादर.