सातबारा Watch

← उमणगांव

Ferfar #1074 · उमणगांव

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
आनंदसिंग भैयालाल्सिंग राजपूत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 खातेदार : राम नारायण अवचार राहणार सावंगी माळी यांनी आपल्या मालकीच्या मौजे उमनगाव शिवारातील गट क्रमांक 99 मध्ये एक विहीर खोदलेली असून सदर विहिरीवर पूर्ण हिस्सा असल्याबाबत चे प्रतिज्ञापत्र व विनंती अर्ज दाखल केल्यावरून सदर फेरफार घेण्यात आला आहे.