Ferfar #1075 · उमणगांव
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166
- Talathi
- आनंदसिंग भैयालाल्सिंग राजपूत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
खातेदार : पंजाब कुंडलिक मोरे राहणार उमनगाव यांनी आपल्या मालकीच्या मौजे उमनगाव शिवारातील गट क्रमांक १६६ मध्ये १.६२ हे.आर. जमिनीमध्ये एक विहीर खोदलेली असून सदर विहिरीवर पूर्ण हिस्सा असल्याबाबत चे प्रतिज्ञापत्र व विनंती अर्ज दाखल केल्यावरून सदर फेरफार घेण्यात आला आहे.