सातबारा Watch

← उमणगांव

Ferfar #1076 · उमणगांव

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
आनंदसिंग भैयालाल्सिंग राजपूत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खातेदार : राधाबाई शिवलाल कव्हळे राहणार गोरेगाव तालुका सिंदखेडराजा यांनी आपल्या मालकीच्या मौजे उमनगाव शिवारातील गट क्रमांक २१ मध्ये ०.८० आर जमिनीमध्ये एक नवीन विहीर खोदलेली असून सदर विहिरीवर पूर्ण हिस्सा असल्याबाबत चे प्रतिज्ञापत्र व विनंती अर्ज दाखल केल्यावरून सदर फेरफार घेण्यात आला आहे.