Ferfar #1483 · पांग्री काटे
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- आनंदसिंग भैयालाल्सिंग राजपूत
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026चूक दुरुस्ती फेरफार
मौजे पांगरी काटे शिवारातील गट क्रमांक १३५ मध्ये सदाशिव दशरथ काटे राहणार पांगरी काटे यांनी दस्त क्रमांक २७२४ नुसार भगवान सदाशिव काटे यांना ०.४० आर जमीन खरेदी खत द्वारे खरेदी करून दिलेली होती. त्यानुसार फेरफार क्रमांक १४५५ नुसार नोंद घेण्यात आलेली होती. सदर चा फेरफार प्रमाणित सुद्धा झालेला आहे. तरीपण प्राप्त दुरुस्तीलेख च्या अनुषंगाने खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
लिहुन देणार:-
चुकीचे नाव भगवान सदाशिव काटे रा. पांग्री काटे(खाता क्रमांक1249), बरोबर नाव सदाशिव दशरथ काटे खाते क्रमांक २२३ यांचे गट/सर्व्हे क्रमांक135, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भागवत सदाशिव काटे , (खाता क्रमांक :-994)गट/सर्व्हे क्रमांक 135 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2724 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.