Ferfar #1261 · वाघाळा
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-19
- Objection until
- 2026-09-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- प्रदिप नानाभाऊ मोगल
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026
लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर (पु) मुंबई - ७५
लिहुन देणार : संजय अर्जुन खरडे रा. वाघाळा यांनी दिनांक 20/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 150600.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय अर्जुन खरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक विवअ/यशो/६८४/४८९/२०२६-२७ दिनांक 20/01/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150600.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.