सातबारा Watch

← शेंदुर्जन

Ferfar #1320 · शेंदुर्जन

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
267
Talathi
शिवानंद ईश्वरआप्पा वाकदकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : शेंदुर्जन विविध कार्य.सह.संस्था मर्या.शेंदुर्जन लिहून घेणार : शंकर भिकाजी मगर यांनी सर्व्हे क्रमांक : 267 तपशिल : दिनांक 19/04/2022 रोजी शेंदुर्जनविविकासोसायटी चा शंकर भिकाजी मगर यांच्या नावे र.रु. 55000/- कर्ज. - 1196 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.190 दिनांक - 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.