Ferfar #1321 · शेंदुर्जन
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- शिवानंद ईश्वरआप्पा वाकदकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : शेंदुर्जन विविध कार्य.सह.संस्था मर्या.शेंदुर्जन
लिहून घेणार : प्रकाश विठोबा शिंगणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल : दिनांक 30/09/2021 रोजी शेंदुर्जनविविकासोसायटी चा प्रकाश विठोबा शिंगणे यांच्या नावे र.रु. 40000/- कर्ज. - 1208
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 187 दिनांक - 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.