सातबारा Watch

← शेंदुर्जन

Ferfar #1322 · शेंदुर्जन

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
शिवानंद ईश्वरआप्पा वाकदकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : शेंदुर्जन विविध कार्य.सह.संस्था मर्या.शेंदुर्जन लिहून घेणार : सतिश मोतीराम ऊर्फ रामदास शिंगणे यांनी सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : दिनांक 23/03/2017 रोजी शेंदुर्जन ग्रामसेवा सहकारी संस्था म. चा सतिश मोतीराम ऊर्फ रामदास शिंगणे यांच्या नावे र.रु. 37600/- कर्ज. - 1224 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/ सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.184 दिनांक - 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.