Ferfar #633 · शिवणी कंकाळ
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- शिवानंद ईश्वरआप्पा वाकदकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : बालाजी अर्बन को ऑप क्रे.सोसा ली.चिखली शाखा सा.खेर्डा
लिहून घेणार : अमोल दत्तात्रय मेरत
यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : दिनांक 01/06/2020 रोजी बालाजी अर्बन को ऑप क्रेसोसा ली. चिखली शाखासा खेर्ड चा अमोल दत्तात्रय मेरत यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 494
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पत्र जाक्र.बालाजी/1816/2026 दिनांक - 16/10/2026 व दुय्यम निबंधक सिंदखेड राजा यांचे कडील रिलीज डीड दस्त नोंदणी क्र.3367/2026 दिनांक - 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.