सातबारा Watch

← ढोरवी

Ferfar #1745 · ढोरवी

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
पंकज दिनकरराव देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : ग्राम सेवा सह.सो. लिहून घेणार : रामेश्वर देविदास मुरकुट यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : दिनांक 15/05/2020 रोजी म.पांग्रा वि.का.संस्था चा रामेश्वर देविदास मुरकुट यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 1437 दिनांक 15/05/2020 रोजी मलकापूर पांगरा ग्राम सेवा चा रामेश्वर देविदास मुरकुट यांच्या नावे र.रु. 60000/- कर्ज. - 1638 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.