सातबारा Watch

← झोटींगा

Ferfar #2720 · झोटींगा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
जयसिंग रूपसिंग राठोड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : झोटिंगा सेवा सहकारी संस्था लिहून घेणार : शिवहरी महादु डिघोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 132 तपशिल : दिनांक 20/05/2020 रोजी झोटिंगा ग्रामसेवा चा शिवहरी महादु डिघोळे यांच्या नावे र.रु. 50000/- कर्ज. - 2542 दिनांक 20/05/2020 रोजी दि बु जी केंद्रीय सहकारी बँक शाखा दुसरबीड चा शिवहरी महादु डिघोळे   यांच्या नावे र.रु. 34720/- कर्ज. - 2551 शिवहरी महादु डीघोळे यांच्या जमिनीवर झोटिंगा ग्रामसेवा सहकारी संस्था यांचा जप्ती बोजा 34720 रुपये चा - 2563 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 56 दि. 31 /10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.