सातबारा Watch

← आगेफळ

Ferfar #2116 · आगेफळ

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
जयसिंग रूपसिंग राठोड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : आगेफळ सेवा सहकारी संस्था लिहून घेणार : जालींदर प्रभाकर देवकर यांनी सर्व्हे क्रमांक : 214 तपशिल : ग्रामसेवा सह. संस्था आगेफळ - 893 रु. 21000/- जालींधर प्रभाकर देवकर - 893 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जाक्र 48 दि 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.