सातबारा Watch

← भंडारी

Ferfar #853 · भंडारी

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
109, 116
Talathi
ज्ञानेश्वर रुस्तूमराव खरात
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : sbi मलकापूर लिहून घेणार : रमेश सखाराम घुगे यांनी सर्व्हे क्रमांक : 109 तपशिल : प्रमाणे रमेश सखाराम घुगे ,सुरज रमेश घुगे अ.पा.क वडील रमेश सखाराम घुगे यानी स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा मलकापुर पांग्रा च्या वतीने श्री अक्षय सुनिल गुंबळे यांच्या कडुन रक्कम रुपये 242000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 766 सर्व्हे क्रमांक : 116 तपशिल : प्रमाणे रमेश सखाराम घुगे ,सुरज रमेश घुगे अ.पा.क वडील रमेश सखाराम घुगे यानी स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा मलकापुर पांग्रा च्या वतीने श्री अक्षय सुनिल गुंबळे यांच्या कडुन रक्कम रुपये 242000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 766 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दिनांक३/११/२०२६ रिलीजडीड(गहांखताचा प्रत्यारण लेखा नुसार) दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.