Ferfar #1506 · खैरव
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : केशव शिवनी ग्रामसेवा सहकारी संस्था
लिहुन घेणार : बबन भिवराव लहाणे
यांनी सर्व्हे क्रमांक 186 वर फेरफार क्रमांक 600 ने घेतलेला बोजा ग्रामसेवा सह. सोसा केशवशिवणी रु. 30000/- बबन भिवराजी लहाने पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.