सातबारा Watch

← वाघरूळ

Ferfar #1225 · वाघरूळ

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
140
Talathi
वैशाली यशवंता खंडारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : केशव शिवनी ग्रामसेवा सहकारी संस्था र. नं.११५३ लिहून घेणार : सुनिल चोखा जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 140 तपशिल : सदर गटात सुनिल चोखाजी जाधव यांनी विशेष घटक योजनेअंतर्गत एक विहीर खोदली असून ती त्यांच्या पूर्ण मालकीची आहे. - 829 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.