Ferfar #1086 · हिवरखेड
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- गोरक्षनाथ मोहन पवार
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/08/2023 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/08/2023 खरेदीने खरेदी लिहून घेणार :सुमन पंढरीनाथ कुटे व पंढरीनाथ हरी कुटे रा.हिवरखेड खरेदी लिहून देणार : संदीप पंढरीनाथ कुटे व विजयकुमार पंढरीनाथ कुटे रा. .हिवरखेड यांनी मौजे .हिवरखेड पूर्णा येथील गट क्र.164 मधील दोन विहिरीतील आपला प्रत्येकी 50% व 25% आसा एकूण दोन विहीतील अनुक्रमे 100% हिस्सा सुमन पंढरीनाथ कुटे व पंढरीनाथ हरी कुटे सामाईक व 50% हिस्सा सुमन पंढरीनाथ कुटे यांनी खरेदी लिहून देणार यांनी रजी.खरेदी दस्त क्र.2829/2015 दिनांक 16/11/2015 करून दिल्याने खरेदी घेणार यांचे नाव गट क्र.164 च्या इतर अधिकारात विहिरीतील हिस्सा अशी नोंद केली