Ferfar #1087 · हिवरखेड
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/हिवरखेड/23/2026-2027 आदेश दिनांक : 02/11/2026 मा.तहसीलदार सिंदखेड राजा यांचे आदेशानुसार लिहून देणार :-कमलाबाई श्रीराम काळूसे,जगन्नाथ देवराव कुटे,भागाजी देवराव कुटे रा. हिवरखेड ता.सिंदखेडराजा जि.बुलढाणा यांनी आपले मालकीची मौजे हिवरखेड येथील गट क्र.268 क्षेत्र 0.30 हे आर व गट क्र 286 क्षेत्र 0.65 हे आर जमिनी चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 व 85(2) महाराष्ट्र जमीन महसूल [धारण जमिनचे विभाजन] नियम 1967 ने पुढील प्रमाणे आपसात विभाजन करून दिले .लिहून घेणार :- 1) जगन्नाथ देवराव कुटे,यांच्या वाट्याला आलेली जमीन गट क्र.268 क्षेत्र 0.30 पैकी 0.15 व गट क्र. 286 क्षेत्र 0.65 पैकी 0.32.50 हे .आर जमीन 2) भागाजी देवराव कुटे यांच्या हिस्यावर आलेली जमीन गट क्र.268 क्षेत्र 0.30 पैकी 0.15हे व गट क्र. 286 क्षेत्र 0.65 पैकी 0.32.50 हे.आर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार जमिनीचे वरील प्रमाणे आपसात विभाजन करून घेतले वरील फेरफार मा तहसिलदार सिंदखेडराजा यांच्या आदेशानुसार घेण्यात आला.