Ferfar #5408 · दुसरबीड
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269
- Talathi
- रियाज शब्बिर शेख
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
साबीर शेख खाजामिया यांनी अर्ज दाखल केल्याप्रमाणे नंबर/सर्व्हे नंबर 269 क्षेत्र 1.38 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 4130 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला महोम्मद साबीर शेख खाजामिया याचे अ.पा.क.वडील शेख खाजामिया शेख शाहमहंमद यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून व प्रतिज्ञापत्र क्रमांक 16986 दिनांक 30/09/2026 वरून कमी केला.